Red Section Separator
फॉसिल Gen 6 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आला आहे.
Cream Section Separator
या स्मार्टवॉचची किंमत भारतात 23,995 रुपयांपासून 24,995 रुपयांपर्यंत आहे.
हा स्मार्टवॉच आपण Fossil इंडिया ऑनलाइन स्टोर, अमेझॉन इंडिया आणि निवडक रिटेल स्टोअरमधून खरेदी करु शकता.
या नव्या स्मार्टवॉचमध्ये 416x416 पिक्सल सह 1.28 इंच स्क्रीन देण्यात आली आहे.
यामध्ये 42mm आणि 44mm अशा दोन साइज ऑप्शनमध्ये हे स्मार्टवॉच उपलब्ध आहे.
Snapdragon Wear 4100 Plus प्रोसेसरवर हे या स्मार्टवॉच आधारित आहे.
या स्मार्टवॉचमध्ये मायक्रोफोन आणि स्पीकर देण्यात आलं आहे.
यामध्ये हार्ट रेट ट्रॅकर, कॅलरी ट्रॅकर ब्लड ऑक्सिजन सेन्सर, आणि स्लीप मॉनिटर देण्यात आलं आहे.