Red Section Separator

फॅशन क्वीन मलायका अरोरा कॅज्युअल लुकमध्ये नेहमीच Ripped Jeans ला पसंती देते.

Cream Section Separator

गहराईयां फेम दीपिका पदुकोणलाही Ripped Jeans मध्ये स्पॉट केलं गेलं.

सारा अली खानसुद्धा बऱ्याचदा रिप्ड जीन्स Look कॅरी करताना दिसते.

अनुष्का शर्माही Ripped Jeans चा फॅशन फीव्हर फॉलो करत असल्याचं दिसून आलं आहे.

अनन्या पांडे Airport किंवा Casual Outing साठी रिप्ड जीन्स Prefer करते.

टीव्ही अभिनेत्री निया शर्माने Ripped Jeans घालून बोल्ड फोटोशूटही केलं होतं.

श्रद्धा कपूरचं Ripped Jeans मधलं ब्लॅक अँड व्हाइट शूटही एकदम हटके आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या मुलीसोबत Ripped Jeans मध्ये हे रील केलं होतं.

Ripped Jeans नेहमी पेस्टल शेड्स टॉपसोबत ट्रेंडी दिसते.

रिप्ड जीन्स Loose fitted असल्यास Cool दिसते. रिप्ड जीन्सवर शक्यतो sneakers घालणं टाळावं.