Red Section Separator

लसूण तेल त्वचेवर लावल्यानं मुरुमांची समस्या दूर होते.

Cream Section Separator

केसांवर लसूण तेल लावल्याने कोंडा दूर होतो.

या तेलाच्या वापरामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

कानात होणारं संक्रमण, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होतं.

खाज सुटत असलेल्या भागावर कापसाच्या मदतीनं लसूण तेल लावावं, आराम पडतो.

मुरुमांच्या समस्येमुळे चेहऱ्यावर डाग पडले असतील तर लसूण तेल चेहऱ्यावर लावावं.

मुलांच्या डोक्यात उवा झाल्या असतील तर लसूण तेल गरम करून लावा.

केस पांढरे होण्याच्या समस्येने आपण त्रस्त असाल तर लसूण तेलचा वापर करू शकतात.