Red Section Separator
जाने तू या जाने ना या सिनेमातील अभिनेत्री जेनेलिया आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
Cream Section Separator
जेनेलिया पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत तुझे मेरी कसम या सिनेमात दिसली होती.
तुझे मेरी कसम हा जेनेलियाचा बॉलिवूडमधील डेब्यू सिनेमा होता.
या सिनेमानंतर अभिनेत्रीने साऊथच्या सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
अभिनेत्रीने आजपर्यंत तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे.
डिया रिपोर्ट्सनुसार जेनेलियाची एकूण संपत्ती 42 कोटी आहे.
आजकाल अभिनेत्री एका सिनेमासाठी 1 ते 2 कोटी रुपये घेते.
ही अभिनेत्री शेवटची साऊथच्या प्रसिद्ध सिनेमा इट्स माय लाइफमध्ये दिसली होती.
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश-जेनेलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.