Red Section Separator
फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू आहे. या सेलमध्ये वापरकर्त्यांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स आहेत.
Cream Section Separator
या ऑफर्स अंतर्गत डिस्काउंट ऑफरमध्ये LG स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.
Red Section Separator
ही खास ऑफर LG 80 cm (32 inch) HD रेडी LED Smart WebOS TV वर चालू आहे.
तुम्ही जुना टीव्ही देऊ शकता आणि नवीन घेऊ शकता.
Red Section Separator
LG 80 cm (32 इंच) HD रेडी LED स्मार्ट WebOS TV ची MRP 21,990 रुपये आहे.
तुम्ही हा टीव्ही 27% डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
या टीव्हीवर अनेक बँक ऑफर्सही सुरू आहेत.
Red Section Separator
एलजी स्मार्ट टीव्हीवरही एक्सचेंज ऑफर सुरू आहे. जुना टीव्ही दिल्यावर 11 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
यासोबतच कंपनीकडून यावर 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे.