Red Section Separator

केसर आणि मध मिक्स करून चेहर्‍यावर लावल्यास त्वचा तजेलदार होते.

Cream Section Separator

रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर गुलाब पाणी लावावे, यामुळे चेहरा उजळतो.

चंदन नियमितपणे चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.

लिंबात विटामिन सी असतं, लिंबाचे पाणी त्वचेवर लावल्यास चेहरा चमकतो.

पपईमुळे चेहर्‍यावरील तेल आणि अस्वच्छता दूर होते.

मध चेहर्‍यावर लावल्यास स्किन हायड्रेट राहते आणि त्वचेला एक नैसर्गिक मॉइस्चराइजर मिळतं.

त्वचेवर कोरफडीचा गर लावल्यास त्वचा हेल्दी होते आणि तजेलदारही.

पिकलेल्या केळीत विटामिन ए, बी,सी आणि ई तसेच पोटॅशियम असतं, केळीमुळे त्वचा नरम होते.