Red Section Separator
वाढत्या वयाबरोबर पाठदुखीची समस्येचा त्रास सुरु होणं हे अगदी सामान्य आहे
Cream Section Separator
पण जर ही समस्या खूप वाढली तर हळूहळू याचे गंभीर परिणाम होऊ शकतात!
काही सोप्या टिप्स वापरून पाठदुखीची समस्याही कमी होऊ शकते
पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय
तेलाने पाठदुखीपासून आराम मिळेल
पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी मसाज करा
कमरेच्या स्नायूंमधील वेदना आणि तणाव दूर करण्यासाठी मसाज खूप फायदेशीर ठरू शकतो
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मीठाने अंघोळ देखील करू शकता
पाठदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेथी दाणे किंवा मेथी पावडरचा वापर केला जाऊ शकतो