Red Section Separator
भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो
Cream Section Separator
सुषमा अधिकारी या भोजपुरी अभिनेत्रीचा देखील इंडस्ट्रीत असाच जलवा आहे.
सुषमा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध नाव आहे.
सुषमा भोजपुरीसह नेपाळी सिनेमांमध्ये देखील काम करते.
ती सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो ती नेहमी शेअर करत असते.
सुषमानं फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केलेत.
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
सुषमानं अनातो प्रेम कथा या नेपाळी फिल्ममधून करिअरची सुरुवात केली.