Red Section Separator

टोमॅटो आरोग्यासाठी महत्त्वाचं आहेच. त्याचबरोबर त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर आहे.

Cream Section Separator

टोमॅटो आणि मध दोन्ही मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास दुहेरी फायदा होतो.

हा फेस पॅक बनविण्यासाठी टोमॅटो मॅश करून घ्या आणि त्यात 1 चमचा मध मिक्स करा.

टोमॅटो आणि साखर या फेस पॅकने चेहऱ्यावरील डेड सेल्स काढण्यासाठी मदत होते.

टोमॅटो मॅश करा आणि त्यात 1 चमचा साखर मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर धुवून टाका.

टोमॅटो आणि लिंबू हे नॅचरल क्लींजर आहे. त्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते.

एका टोमॅटोची पेस्ट करा, त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घाला आणि चेहऱ्यावर लावा.

तसे पाहिले टोमॅटोची एलर्जी असत नाही. पण, प्रत्येकाची त्वचा वेगळी असू शकते.

त्यामुळे टोमॅटोचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या.