Red Section Separator
आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना
Cream Section Separator
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,४५० असून
Red Section Separator
मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.
चांदी ५८,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे
Red Section Separator
मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,६७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,४८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७०० रुपये असेल.
Fill in some text
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७०० रुपये इतका असेल.
Red Section Separator
नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,४८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,७०० रुपये आहे.