Red Section Separator
राज्यातील सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे.
Cream Section Separator
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन २९ ऑगस्टलाच मिळणार आहे.
राज्य सरकारने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना गणपती पूर्वीच पगार आणि निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे.
ऑगस्टमधील वेतन २९ ऑगस्टला देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव साजरा करताना कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये,
यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
ऑगस्ट महिन्याचे स्पटेंबरमध्ये देय होणारे वेतन ऑगस्ट महिन्यातच देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.