Red Section Separator

Motorola ने भारतीय बाजारात बहुचर्चित Motorola Edge 30 स्मार्टफोन लाँच केला आहे.

Cream Section Separator

कंपनीचा दावा आहे की, हा सर्वात स्वस्त आणि हलका ५जी स्मार्टफोन आहे.

Red Section Separator

Motoroal Edge 30 स्मार्टफोनची जाडी ६.७ एमएम व वजन १५५ ग्रॅम आहे.

किंमत :Motorola Edge 30 स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे.

Red Section Separator

आकर्षक ऑफर्सMotorola Edge 30 स्मार्टफोनच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल.

HDFC क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास २ हजार रुपये डिस्काउंट मिळेल.

याशिवाय, सिटी बँकेवर १० टक्के डिस्काउंट दिले जात आहे.

Red Section Separator

याशिवाय, फोनला ९७१ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.