इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार :- इंटरनेट जगतातील एकमेव ब्राउझर असलेला इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद होणार आहे हे जाणून काही वापरकर्त्यांना धक्का बसेल. 15 जूननंतर तुम्ही ही सेवा वापरू शकणार नाही.
Apple बंद करणार कार्डचा वापर :- तुम्ही भारतात Apple सदस्यता आणि अॅप-मधील खरेदीसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकणार नाही. त्याऐवजी, तुम्हाला पेमेंटसाठी इतर पद्धतींचा अवलंब करावा लागेल.
मोबाईलद्वारे ATM मधून पैसे काढा :- 1 जून 2022 नंतर तुम्ही एटीएम मशीनमधून मोबाईलद्वारेही पैसे काढू शकाल. यासाठी तुम्हाला ना कार्डाची गरज भासणार आहे ना कोणत्याही लांबलचक प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार आहे.