Red Section Separator

येत्या 1 जूनपासून गुगल त्यांच्या काही सेवा बंद करणार आहे.

Cream Section Separator

या नवीन बदलानंतर मोबाईल फोन वापरकर्त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

नेमके हे बदल आहे तरी काय ? याबाबत सविस्तर जाणून घेऊया

इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार :-  इंटरनेट जगतातील एकमेव ब्राउझर असलेला इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद होणार आहे हे जाणून काही वापरकर्त्यांना धक्का बसेल. 15 जूननंतर तुम्ही ही सेवा वापरू शकणार नाही.

Amazon वर हे काम करू शकणार नाही :-  1 जून 2022 नंतर Android युझर्स Amazon अॅपवरून Kindle e-book खरेदी करू शकणार नाही. गुगल प्ले स्टोअरच्या नवीन धोरणामुळे हा बदल करण्यात आला आहे.

Apple बंद करणार कार्डचा वापर :- तुम्ही भारतात Apple सदस्यता आणि अॅप-मधील खरेदीसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकणार नाही. त्याऐवजी, तुम्हाला पेमेंटसाठी इतर पद्धतींचा अवलंब करावा लागेल.

मोबाईलद्वारे ATM मधून पैसे काढा :- 1 जून 2022 नंतर तुम्ही एटीएम मशीनमधून मोबाईलद्वारेही पैसे काढू शकाल. यासाठी तुम्हाला ना कार्डाची गरज भासणार आहे ना कोणत्याही लांबलचक प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार आहे.

Red Section Separator

1 जून 2022 हा दिवस तंत्रज्ञानाच्या जगात खूप खास आहे मात्र नेमकं याच दिवशी अनेक मोठे बदल होणार आहेत.