Red Section Separator

आजकाल प्रत्येक जण सरकारी नौकरीसाठी धावपळ करत असतात. जर तुम्हीही नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

Cream Section Separator

महाराष्ट्र राज्यात अनेक सरकारी विभागामध्ये बहुतांश पदं रिक्त असल्याच माहिती अधिकारातून (RTI) समोर आलं आहे.

Red Section Separator

महाराष्ट्रात विविध सरकारी विभागात तब्बल 2 कोटी 44 लाख पदं रिक्त आहेत. जिल्हा परिषद आणि इतर विभागात ही सर्व पदे रिक्त आहेत.

महाराष्ट्रातील 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये एकूण 10 लाख 70 हजार 840 पदांवर नियुक्ती करण्यासाठी परवानगी आहे.

Red Section Separator

त्यापैकी 8 लाख 26 हजार 435 पदं भरली असून 2 लाख 44 हजार 405 पदं रिक्त आहेत.

गृह विभागातील एकूण मंजूर पदे 2 लाख 92 हजार 820 असून त्यापैकी 46 हजार 851 रिक्त आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकूण मंजूर पदे 62 हजार 358 असून त्यापैकी 23 हजार 112 पदं रिक्त आहेत.

Red Section Separator

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या जास्त असल्याचंही या अहवालात समोर आलं आहे.