Red Section Separator
शरीरातील कॅल्शियम, लोह आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली खा.
Cream Section Separator
ब्रोकोली ही प्रथिने समृद्ध भाजी आहे.
यामध्ये झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए, सी सारखे पोषक घटक आढळतात.
ब्रोकोलीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक चांगल्या प्रमाणात आढळतात.
ब्रोकोली फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे.
वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली सॅलड किंवा सूप प्या.
डायटिंग करताना ब्रोकोली खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो.