Red Section Separator
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात आधी आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे.
Cream Section Separator
हिरवी फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.
सफरचंद : वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचा आहारात नक्कीच समावेश करा.
किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. तसेच, यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
पेरु : पेरुच्या सेवनानं शरीराला भरपूर जीवनसत्त्वं आणि फायबर मिळतात.
पेरू खाल्ल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहतं. त्यामुळे सतत भूक लागत नाही.
अवोकाडो : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, तर अवोकाडोचा आहारात समावेश करा.
कलिंगड :कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.