Red Section Separator
तुम्ही दररोज 200mg पर्यंत कॅफीन घेऊ शकता, याचा अर्थ तुम्ही दिवसातून तीन ते चार कप ग्रीन टी पिऊ शकता.
Cream Section Separator
ग्रीन टीचे नियमित सेवन केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.
गरोदरपणातील डायबिटीजमध्येही ग्रीन टी फायदेशीर आहे.
ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट कॅटेचिनमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्याची ताकद असते.
ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मेटाबॉलिज्म रेट वाढवतात, ज्यामुळे गरोदरपणात होणारा मूड स्विंग्स सुधारतो.
जास्त प्रमाणात ग्रीन टी घेतल्याने लाल रक्तपेशींच्या आयरन शोषण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
ग्रीन टी फॉलीक अॅसिडचं शोषण रोखू शकते, जे गर्भधारणेदरम्यान खूप महत्वाचे आहे.
ग्रीन टीमध्ये टॅनिन असतात ज्यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. ज्यामुळे मळमळ, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.