Red Section Separator

विशिष्ट ऋतुत किंवा आजारानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे.

Cream Section Separator

परंतु तुमचे केस अचानक गळायला लागले तर ही समस्या होऊ शकते.

डोक्यात खाज झाल्यामुळेही केस गळायला लागतात.

टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढल्याने केस आतून कमजोर होतात आणि ते गळायला लागतात.

शरीरात जास्त प्रमाणात विटामिन ए गेल्याने डोक्यात सूज  वाढते. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि गळायला लागतात.

गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये हाय अँड्रोजन असतं. त्यामुळे केस गळायला सुरूवात होते.

स्काल्प इन्फेक्शनमुळे डोक्याला सूज येते आणि केस गळतात.

अचानक केस गळणे म्हणजे थायरॉइडची लक्षणे असू शकतात.

जास्त ताण तणावामुळेही केस गळू शकतात. अशावेळी योग्या आणि मेडिटेशन करा.