Red Section Separator

प्रत्येक स्त्रीला लांब, सुंदर केस आवडतात. पण, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

Cream Section Separator

जर तुम्हाला तुमचे केस निरोगी हवे असतील तर तुम्हीही हे सुपरफूड्स नक्की वापरा.

केसांच्या वाढीसाठी आवळा आणि कोरफडीची गोळी सकाळी खाऊ शकतात.

तुम्हाला हवे असल्यास आवळा, कोरफडीचा रसही डोक्याला लावून शकता. 

कढीपत्ता, लोह आणि फॉलिक ऍसिडने समृद्ध असते ते केस गळणे कमी करते.

त्रिफळा, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केसांची वाढ करते आणि पांढरे होण्यास प्रतिबंध करते.

भिजवलेली आणि ठेचलेली मेथी दिवसातून एकदा एक ग्लास पाण्यासोबत घेता येते.

सिलिकॉन आणि सल्फरने समृद्ध असलेली काकडी केसांच्या वाढीसाठी चांगली असते.