Red Section Separator

लांब आणि निरोगी केस हवे आहेत तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

Cream Section Separator

या टिप्सच्या साहाय्याने तुमचे केस लांब होतील आणि निरोगीही दिसतील.

निरोगी केसांची सुरुवात टाळूपासून (स्‍कॅल्‍प ) होते आणि त्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

कंडिशनरमुळे केसांना पोषण मिळते, प्रत्येक वेळी शॅम्पू केल्यानंतर चांगल्या दर्जाचे कंडिशनर वापरा.

आपले केस नियमितपणे ट्रिम करा. हे स्प्लिट एंड्सपासून मुक्ती मिळते आणि केस जलद वाढतात.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी हेअर मसाज करणे सर्वात महत्वाचे आहे.

केसांच्या मुळांना आवश्यक तेलाने मसाज करा.

तुमच्या आहारात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करा, यामुळे केसांची नैसर्गिक वाढ होते.

कॅफिनमुळे केसांची वाढ होते.