Red Section Separator

केसांच्या निकोप वाढीसाठी अंड्यांचा उपयोग होतो. अंडी खाण्यामुळे केस मजबूत राहतात.

Cream Section Separator

ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी या दोन्ही मध्ये केसांसाठी आवश्यक घटक असतात.

यात असणाऱ्या मुबलक विटामिन्समुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

जांभळात विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. ते केसांचे आरोग्य सुधारते.

केसांच्या निकोप वाढीसाठी पालक सर्वोत्तम मानले जाते.

माशांमध्ये केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात.

आठवड्यातून काही वेळा रताळ्याचे सेवन केल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

एवोकॅडोमध्ये विटामिन ई मोठ्या प्रमाणात असते. केसांच्या वाढीसाठी हा घटक आवश्यक मानला जातो.

वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्स मध्ये असणारे घटक केसांच्या वाढीसाठी चांगले असतात.