Red Section Separator

एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये किंवा आजारातून बरे होत असताना केस गळणे सामान्य आहे.

Cream Section Separator

पण, केस अचानक गळायला लागल्यास त्रास होऊ शकतो. जाणून घ्या, याचे कारण काय असू शकते?

टाळूला खाज सुटणे यामुळे केस गळू शकतात.

टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या अत्याधिक वाढीमुळे केसांची छिद्रे आकुंचित होऊ लागतात आणि केस आतून कमकुवत होऊन तुटायला लागतात.

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए घेतल्याने टाळूमध्ये जळजळ वाढू शकते. त्यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.

गर्भ निरोधक गोळ्या, ज्यामुळे अनेक आठवडे किंवा महिन्यांनंतर केस गळू शकतात.

स्कॅल्प इन्फेक्शनमुळे टाळूवर खवले बनते. यामुळे जळजळ देखील होते, ज्यामुळे केस गळतात.

अचानक केस गळणे देखील थायरॉईडचे लक्षण असू शकते. अशावेळी केस खूप पातळ आणि कोरडे होतात.

जास्त ताण घेतल्याने केस लवकर गळतात. अशा वेळी योगासने, ध्यानाची मदत घेता येते.