Red Section Separator

१९६९ मध्ये  'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले.

Cream Section Separator

बच्चन यांना रेडिओमध्ये नशीब आजमावायचे होते, मात्र ऑल इंडिया रेडिओने त्यांना नकार दिला.

'जंजीर' हा पहिला हिट चित्रपट देण्यापूर्वी अमिताभ यांचे 1969 ते 1973 पर्यंत सलग 12 फ्लॉप होते.

'जंजीर' हा पहिला हिट चित्रपट देण्यापूर्वी अमिताभ यांचे 1969 ते 1973 पर्यंत सलग 12 फ्लॉप होते.

चित्रपटांच्या ऑडिशनच्या वेळीही ते  खूप उंच असल्याचे सांगून त्यांना नाकारण्यात आले.

अमिताभ यांनी बॉलिवूडमधील इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त डबल रोल केले आहेत.

1982 मध्ये अमिताभ बच्चन मरता-मरता वाचले आहेत.

'कुली' चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला होता. फाईट सीन करताना त्यांना दुखापत झाली होती.

90च्या दशकात अमिताभ बच्चन जवळजवळ दिवाळखोरीत निघाले होते.

यश चोप्राकडे काम मागितलं त्यानंतर ते 'मोहब्बतें'मध्ये दिसले.