Red Section Separator

मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले काही अँप्सतुमची फसवणूक करू शकतात. त्यासाठी हे अँप्स तातडीने फोनमधून डिलिट करा.

Cream Section Separator

Google ने देखील त्यांना प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहे. जाणून घ्या अँप्सची नावे.

Red Section Separator

Document Manager : हे अँप तुमची कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्यासाठी आहे, उलट ते तुमचे दस्तऐवज लीक देखील करू शकतात.

Coin Track Loan – Online Loan : हे अँप तुम्ही कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही हे सांगते

Red Section Separator

Cool Caller Screen : हे अँप वापरकर्त्याला कॉलर स्क्रीन बदलण्याची परवानगी देते.

PSD ऑथ प्रोटेक्टर: हे एक गेमिंग अँप आहे, ते देखील त्वरित हटवणे आवश्यक आहे.

RGB इमोजी कीबोर्ड : लोक हे अँप इमोजीसाठी डाऊनलोड करतात जे धोक्याचे लक्षण आहे.

Red Section Separator

Camera Translator Pro : या अँपचा दावा आहे की कॅमेरासह जे काही स्कॅन केले जाईल ते संबंधित भाषेत भाषांतरित केले जाईल.

Fast PDF Scanner : हे अँप पीडीएफ जलद स्कॅन करण्याचा दावा करते.

White Line

Air Ballon Wallpaper: हे एक अॅप आहे जे तुम्हाला वॉलपेपर बदलण्याची परवानगी देते.

White Line

Colorfur Messanger: अँपने रंगीत संदेश पाठवण्याची सुविधा देण्याचा दावा केला आहे.

White Line

Thug Photo Editor: लोक फोटो संपादित करण्यासाठी या अँपचा वापर करतात.

White Line

Anime Wallpaper: हे अँप वॉलपेपर बदलण्यासाठी देखील वापरले जाते.

White Line

Peace SMS : अँपशांती संदेश सुचवण्यासाठी कार्य करते, जेणेकरून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जाऊ शकतात.

White Line

Happy Photo Collage : फोटो कोलाजसाठी लोक हे अँप डाउनलोड करतात.

White Line

Smart Keyboard : कीबोर्ड स्मार्ट करण्यासाठी लोक अनवधानाने हे अँप डाऊनलोड करतात.

White Line

4K Wallpapers : हे अँप वॉलपेपर बदलण्यासाठी देखील वापरले जाते.

Cream Section Separator

Original Messangers : हे देखील एक मेसेंजर अँप आहे. ज्याद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते.