Red Section Separator

साक्षी चोप्राची बोल्ड फॅशन पाहिलीत का? उर्फी जावेदपेक्षाही अतरंगी

Cream Section Separator

अतरंगी फॅशनसाठी उर्फी जावेदची ओळख आहे; मात्र यात तिलाही मागे टाकेल अशी फॅशन आहे साक्षी चोप्राची.

साक्षी चोप्रा ही अमेरिकेतली Singer आणि Songwriter असून, Social Media Influencer आहे.

तिची याहून जवळची ओळख म्हणजे ती प्रसिद्ध निर्माते रामानंद सागर यांची Great Granddaughter आहे.

चित्रविचित्र प्रकारच्या फॅशनचे, खूप हॉट आणि बोल्ड फोटोज साक्षी सोशल मीडियावर सतत शेअर करत असते.

साक्षी अत्यंत Sultry फोटोजमुळे कायमच चर्चेत असते.

काही रील्समध्ये, तसंच फोटोजमध्ये तिने टॉपलेस पोझेसही दिल्या आहेत.

टिकटॉकवर तिला मोठं फॅन-फॉलोइंग असून, इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 5.5 लाखांपेक्षा जास्त आहे.

यू-ट्यूबवर तिने Million Reasons या लेडी गागाच्या गाण्यासह आणखी एक Cover Song शेअर केलं आहे.