Red Section Separator

अशक्तपणापासून संरक्षण करण्याचे काम खारीक करते.

Cream Section Separator

मेंदूचे कार्य जलद होण्यासाठी खारीक खाणे योग्य ठरेल.

हाडे मजबूत होण्यासाठी खारीक दुधात उकळवाव्यात.

खारीक ऊर्जा वाढवणारे म्हणून देखील वापरले जातात.

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी खजुराचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठीही खजूर गुणकारी ठरतात.

काळ्या केसांसाठी खारीक हा उत्तम उपाय मानला जातो.

खारीकमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला उजळण्याचे काम करतात.

खारीकमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला उजळण्याचे काम करतात.