Red Section Separator
आज प्रत्येकाला केस गळण्याची समस्या जाणवते, यासाठी आवळ्याचा वापर केल्यास ही समस्या दूर होईल.
Cream Section Separator
आवळ्यात विटामिन सी असतं आणि हे केसांसाठे फायदेशीर ठरतं.
आवळ्यामुळे केस मजबूत होतील आणि त्यामुळे केस गळतीची समस्याही दूर होईल.
आवळ्याच्या तेलाने डोक्यात मालिश केल्यास रक्ताभिसरण वाढते आणि त्यामुळे केसांची चांगली वाढ होते.
आवळ्यामुळे केस मजबूत होतातच तसेच केस पांढरेही होत नाहीत.
आवळ्यातील अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लमेटरी प्रॉपर्टीजमुळे स्काल्प साफ होतो.
आवळ्याच्या सेवनाने डॅंड्रफही निघून जातो.
ड्राय केसांसाठी आवळा फायदेशीर ठरतो