Red Section Separator

सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात.

Cream Section Separator

सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.

हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे.

हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.

सीताफळाच्या सेवनाने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.

सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे.

नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते.

लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे.