Red Section Separator

शरीराला कार्बोहायड्रेट आणि फॅटने ऊर्जा मिळते.

Cream Section Separator

प्रोटीनमुळे तुमची हाडे मजबूत होतात.

इम्युनिटीला मजबूत करण्याचे काम

प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही.

प्रोटीन शरीरात मेटापॉलिझम वाढवण्याचे काम करतात.

प्रोटीनमुळे हृदयाच्या समस्या कमी जाणवतात.

प्रोटीन शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी गरजेचे आहे.

प्रोटीन स्नायू, त्वचा आणि हार्मोन्सना वाढविण्याचे काम करतात.