Red Section Separator

लोक सफरचंद, द्राक्षे आणि आंबा या फळांप्रमाणे केळीही मोठ्या आवडीने खातात.

Cream Section Separator

केवळ फळांच्या रूपातच नव्हे तर कच्च्या केळीची भाजी करूनही खातात.

केळीमध्ये जीवनसत्त्वे C, B, A, B6, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह अनेक पोषक घटक आढळतात.

केळीचे सेवन केल्याने आतड्यांसंबंधी संसर्ग होण्याचा धोका कमी होतो असे अनेक तज्ञांचे मत आहे.

सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

अनेक पोषणतज्ञांचा असा विश्वास आहे की, केळीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.

सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.

केळी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.