Red Section Separator
आज आपण फुटण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेऊ.
Cream Section Separator
फुटण्याच्या सालीमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते.
फुटाणे खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते.
वजन कमी करण्यासाठी फुटाणे फायदेशीर ठरतात.
यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात.
फुटण्याचे नियमित सेवनान रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.
फुटाणे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयासाठीही ते फायदेशीर आहे.
पचनशक्ती मजबूत करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते