Red Section Separator

गुणकारी घटकांनी युक्त तुळशीची पाने अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये वापरली जातात. जाणून घ्या...

Cream Section Separator

अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी युक्त असलेल्या तुळशीचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून बचाव होतो.

तुळशीच्या पानातील गुणकारी घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात.

तुळशीची पाने खाल्ल्याने गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

अ‍ॅडाप्टोजेन असल्यामुळे तणावाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी तुळस उपयुक्त आहे.

अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेली तुळस रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करते.

रिकाम्या पोटी तुळस खाल्ल्याने पिंपल्सची समस्या उद्भवत नाही. तसेच त्वचा नेहमी चमकदार राहते.

तुळस पचनासाठी मदत करते. तसेच हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.