Red Section Separator

छातीत जळजळ होणे, आम्लपित्त होणे हे आजचे सर्वात सामान्य आजार आहेत.

Cream Section Separator

या दोन्ही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आवळा पावडर खूप फायदेशीर आहे.

यामुळे तुमची जळजळ लगेच शांत होते आणि तुम्हाला काही सेकंदातच आराम मिळतो.

आवळा पावडरचे सेवन करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा आवळा पावडर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा.

सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि हळू हळू प्या.

असे केल्याने तुमच्या छातीची जळजळ कमी होतेय असं जाणवेल.

आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते

तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.