Red Section Separator

कवठ खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते जाणून घेऊयात.

Cream Section Separator

भूक लागत नसल्यास कवठ खावे

उलटी होत असल्यास कवठ खा

अपचनावर उपयुक्त

जुलाब होत असल्यास कवठ खावे

कवठाची पाने वातशामक असतात

कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे.

कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते