हाय ब्लड प्रेशरची समस्या ही जगभरातील लाखो लोकांना असते. हा सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे.
तुम्हाल जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही हे हेल्दी पाच पदार्थ खायला हवे. ज्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहणार
मूग डाळीचं धिरडं हा ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय आहे. यात फायबर, पोटॅशियम आणि लोह असते.
ज्वारीमध्ये खनिजे, फायबर, प्रोटिन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे ब्लड सर्क्युलेशन करण्यासाठी मदत करतात.
ज्वारीची भाकरी जास्त पौष्टिक आहे जी ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी उत्तम आहार आहे.
काकडीची कोशिंबीर व दही शरीरासाठी खूप आवश्यक असते. काकड्यांमध्ये 95 टक्के पाणी असते, जे आपल्याला हायड्रेटेड ठेवते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते.