Red Section Separator
पावसाळा येऊ लागला असून त्याचबरोबर काही आजारांचा देखील प्रादुर्भाव वाढतो.
Cream Section Separator
या ऋतूत आजारी पडू नये यासाठी काही काळजी घेणे गरजेची आहे.
आपण दररोज थोडा वेळ व्यायाम करावा यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण बरोबर होईल.
चालणे, स्किपिंग, सायकलिंग आणि रनिंग यासारख्या व्यायामांचा दैनंदिन दिनचर्येत समावेश करावा.
आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायाम केल्यास निरोगी आयुष्य जगता येते.
पुरेसे पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकतील.
आल्याचा चहा, ग्रीन टी किंवा कॅमोमाइल चहाही पिऊ शकता.