Red Section Separator
अन्नाची रूची वाढ होण्याबरोबरच लवंगात अनेक औषधी गुण असतात.
Cream Section Separator
लवंग आणि लवंगाचे तेल या दोन्ही गोष्टींचा उपयोग अनेक विकारांना पळवून लावण्यासाठी होतो.
तोंडाची दुर्गंधी दूर करायलाही लवंगाची मदत होते.
लवंगाच्या तेलात युजेनॉल नावाचा घटक असतो. यामुळे कॅन्सर पासून बचाव होतो
लवंगाचे तेल वापरल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी लवंगाच्या तेलाचा उपयोग होतो.
मधुमेहाच्या रुग्णांना लवंगाच्या तेलाचा चांगलाच फायदा होतो.
दात दुखत असतील तर लवंगाचे तेल एखाद्या पेन-किलरप्रमाणे काम करते.