Red Section Separator

बदलते आरोग्यशैलीमुळे आजकाल बहुतांश जणांना ब्लड प्रेशरचा आजार जडला आहे.

Cream Section Separator

मात्र घाबरून जाऊ नका; आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याच्या साह्याने तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकता.

काही हेल्दी डिंक्स उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.

डाळिंबाचा रस हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी ओळखला जातो.

हा रस सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यासाठी डाळिंबाचा 20 मिलीग्राम रस पुरेसा आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी नारळाचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे.

नारळाचं पाणी पिण्याने शरीराचं तापमान राखण्यास मदत होते.

टोमॅटोचा रस व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असून रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करतो.

दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.