Red Section Separator

जिऱ्याच्या पाण्यामध्ये असलेली मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Cream Section Separator

जिऱ्याचं पाणी Liver Inflammation अर्थात यकृताला सूज येण्यापासून संरक्षण करतं.

पोटाच्या आरोग्यासाठी जिऱ्याचं पाणी खूप महत्त्वाचं असतं. ते पचनशक्ती सुधारायला मदत करतं.

जिऱ्याचं पाणी महिलांचे पीरियड्स रेग्युलेट करण्यासाठी फायदेशीर आहे.

पीरियड्समधली अनियमितता दूर होण्यास मदत होते.

त्वचा आरोग्यपूर्ण, तजेलदार आणि सुरकुत्याविरहित होण्यासाठी जिऱ्याचं पाणी उपयुक्त ठरतं.

चेहऱ्यावरची मुरुमं दूर करण्यासाठी जिऱ्याचं पाणी मदत करतं. तसंच ते Free Radicals नष्ट करतं.

केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक जिऱ्याच्या पाण्यात असतात.

हृदयाशी संबंधित समस्यांवरच्या उपचारांमध्ये Jeera Water महत्त्वाची भूमिका निभावतं.

जिरं हा लोहाचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे Anemia असल्यास जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरेल