Red Section Separator
फुफ्फुसं हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव.
Cream Section Separator
चुकीची जीवनशैली, सदोष आहारपद्धती , प्रदूषण, व्यसनाधीनता यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
फुफ्फुसांच्या विकाराची लक्षणं वेळीच ओळखणं आणि त्यावर योग्य ते उपाय करणं गरजेचं आहे.
धुम्रपानासारख्या व्यसनांमुळे फुफ्फुसांचे आरोग्य बिघडते आणि त्याचे विपरित परिणाम शरीरावर होत असतात.
काही उपाय करून फुफ्फुसांची स्वच्छता करणं शक्य होत असल्याचं दिसून आलं आहे.
फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात काही पदार्थ समाविष्ट केले पाहिजे.
रोजच्या रोज आल्याचा चहा पिण्याची सवय ज्यांना असते, त्यांची फुफ्फुसं इतरांपेक्षा अधिक सक्षम असतात.
फुफ्फुसं स्वच्छ ठेवण्यासाठी आल्याचा चहा पिणं फायदेशीर ठरत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे.
दालचिनीत असे काही गुणधर्म असतात, ज्यामुळे फुफ्फुसांमधील घाण साफ होण्यास मदत होते.
दालचिनीत असे काही गुणधर्म असतात, ज्यामुळे फुफ्फुसांमधील घाण साफ होण्यास मदत होते.
प्राणायाम केल्यामुळे श्वसनासंबंधीच्या समस्यादेखील दूर होतात.