Red Section Separator

अनेकांना सकाळपासून चहा पिणे आवडते.

Cream Section Separator

मात्र थायरॉइड झाल्यावर चहा पिणं चांगले आहे कि वाईट हे आपण जाणून घेऊ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थायरॉइड झालेल्या व्यक्तींनी सकाळी चहा पिणं टाळावं.

थायरॉइडग्रस्त व्यक्तींने औषध घेतल्याच्या 30 मिनिटांनंतर ग्रीन टी पिऊ शकता.

औषध घेतल्यानंतर लगेच चहा पिणं हानिकारक आहे.

चहाचे शौकीन असाल तर तुम्ही हळदीचा चहा, तुळशीचा चहा किंवा दालचिनीचा चहाचं सेवन करु शकता.

या हर्बल टी मुळे हार्मोनल समस्यांवरही नियंत्रण मिळवता येईल.

समस्या जाणवल्यास आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

Health Tips: Is it right or wrong to drink tea after thyroid?