Red Section Separator

गहू आणि तांदळाच्या तुलनेत मकईत १०० ग्राम कमी कॅलरी असतात. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं.

Cream Section Separator

वजन कमी करण्यासाठी मक्याच कणीस फायदेशीर आहे.

प्रोटीनमध्ये मेटाबॉलिज्म वाढतं. प्रोटीनमुळे शरीरातील फॅट कमी होतात.

मकईमध्ये कॅलरी कमी असतात, त्यामुळे मकईच्या सेवनाने फार वज वाढत नाही.

मकईमध्ये योग्य प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पोटाची चरबी कमी होते.

मकईत फायबर असल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदतही होते.

मकईत मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन सी, बी१ आणि बी९ असतं, त्यामुळे वजन कमी होतं.

वजन कमी करण्यासाठी मकई आणि मक्याचे कणीस हा उत्तम आणि स्वस्तातला पर्याय आहे.

मकईची खिचडी, कॉर्न पेरिज, मक्याची चपाती, मक्याची भाजी तसेच सलाड मध्ये तुम्ही मकई खाऊ शकता.