Red Section Separator
ब्लूबेरी हे खारटगोड चवीचे रसाळ फळ आहे. याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
Cream Section Separator
ब्लूबेरीत एन्थोसायनीन हा घटक असतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
मुबलक अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे ब्लूबेरी खाणाऱ्यांचा तणाव कमी होण्यास मदत होते.
ब्लूबेरीत फायबर असतं. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
बेरीत फायबरसोबत अँटि ऑक्सिडंट्स गुणही असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
ब्लूबेरीत सॅलिसिलिक ॲसिड असतं. त्यामुळे फुटकुळ्या, पिंपल्स यासारख्या समस्या दूर होतात.
मुलांची पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि बुद्धी वाढवण्यासाठी ब्लूबेरीचा चांगला उपयोग होतो.