Red Section Separator

पावसाळ्यामध्ये अनेक आजरांचा प्रादुर्भाव होत असतो, यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेची असते.

Cream Section Separator

पावसाळ्यात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पुढील टिप्स नक्की फॉलो करा.

स्वच्छ पाणी : पिण्याचे पाणी उकळणे. अथवा फिल्टर पाणी पिणे.

भरपूर प्रथिने, फायबर आणि इतर पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करा.

स्ट्रीट फूड हे सहसा मसालेदार, जंक फूड असते यामुळे हे खाणे टाळा .

पावसात भिजू नका भिजल्यानंतर लगेच गरम पाण्याने आंघोळ करा.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी फळे खा. उदा. संत्री, मोसंबी यांसारख्या फळांचे सेवन करा.

कीटकनाशके, मच्छरदाणी वापरा आणि बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.