Red Section Separator
लसूण वजन कमी करण्यासाठी कशी मदत करू शकतो ते जाणून घेऊयात...
Cream Section Separator
लसूणचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत लसणाची कळी खाऊ शकता.
जर तुम्ही ते खाऊ शकत नसाल तर तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता.
रात्री एका ग्लासमध्ये लसूण भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे पाणी प्या.
लसूण मधासोबत खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
लसणाच्या काही पाकळ्या मधात मिसळून तासभर ठेवा आणि नंतर खा.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि किसलेला लसूण मिसळा आणि रिकाम्या पोटी सेवन करा