Red Section Separator

ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात सिताफळ बाजारात सहज उपलब्ध होते.

Cream Section Separator

सिताफळ खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून ते खराब पचनापर्यंतच्या अनेक आरोग्य समस्या दूर होतात

सिताफळ खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीचे 24 टक्के व्हिटॅमिन-B6 एका दिवसात पूर्ण होते.

हृदय निरोगी ठेवते आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते.

सिताफळमध्ये अँटिऑक्सिडंट्स खूप चांगल्या प्रमाणात आढळतात.

सिताफळाचे सेवन केल्याने त्वचेचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होते.

सिताफळसारखी फळे खाल्ल्याने तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवू शकता.

सिताफळमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप चांगले आहे