Red Section Separator

दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय ट्राय करू शकता.

Cream Section Separator

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखीत आराम मिळेल

कपडा गरम करून बाहेरून थोडे शेकावे. यामुळे दातदुखीमध्ये बराच आराम मिळतो

एक चतुर्थांश चमचा मिठात चिमुटभर मिरे पावडर मिसळून दुखणाऱ्या भागात लावावे. यामुळे नक्की आराम मिळेल.

दात दुखीवर घरगुती उपाय करताना हिंग फायदेशीर ठरते. यामध्ये दातदुखी कमी करणारे गुण आढळतात.

लवंगाच्या तेलात रुई भिजवून दात आणि हिरड्यांवर लावा. वेदना कमी होईल.

आल्यातील जंतूनाशक घटकांमुळे जर दातात लहानसा  संसर्ग झाला असल्यास त्यापासून आराम  मिळतो.

दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी बर्फाचा पॅक वापरू शकतो.