Red Section Separator
पेपरमिंटच्या तेलाचा वापर करून तुम्ही घोरण्याचा त्रास कमी करू शकता.
Cream Section Separator
झोपण्याआधी या तेलाचे काही थेंब ह्युमिडीफायरमध्ये टाकणं फायद्याचं ठरेल
घोरण्यावर रामबाण उपाय म्हणून ऑलिव्ह तेलाचा वापरही केला जातो.
झोपायच्या आधी ऑलिव्ह ऑईल आणि मधाचं सेवन करा.
यामुळे शरीराचा थकवा आणि दुखणंही कमी होण्यास मदत होऊ शकते.
वेलची कफ आणि सर्दी-खोकला कमी करण्यात मदत करते.
वेलदोडा खाण्याने घोरणं कमी होण्यास मदत मिळते.
गरम पाण्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालून तुम्ही घेऊ शकता.