Red Section Separator
हवामानातील बदलामुळे तुम्हाला घसा खवखवण्याचा त्रास होत असेल तर हे उपाय नक्की करुन पाहा
Cream Section Separator
गरम पाण्यामुळे घशात असणारे विषाणू नष्ट होण्यास मदत होते.
खवखवणाऱ्या घशाला आराम मिळण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरते.
गुळण्या केल्याने घशाला आराम मिळू शकतो, तसेच घशाची सूज कमी होते.
घसा खवखवत असताना आल्याचा चहा, आल्याचे कोमट पाणी, आलेपाक या गोष्टी आवर्जून खायला हव्यात.
रात्री झोपताना गरम दूध आणि हळद घेतल्यास घशाचा त्रास कमी होण्यास त्याची चांगली मदत होते.
घशात कोणत्याही प्रकाराचा संसर्ग झाल्यास वाफ घेणं फायदेशीर ठरतं.
तेलकट, मसालेदार पदार्थांपासून दूर रहा. त्यामुळे घशात जास्त जळजळ होऊ शकते.